मान्यवरांच्या हार्दिक शुभेच्छा

Welcome

महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामधे संगणकाचा प्रसार, प्रचार व विस्तार झाला पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामधे संगणकाचे प्रशिक्षण केन्द्र असले पाहिजे, म्हणजे प्रशिक्षण घेऊन काही नोकरी किंवा व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभा झाला पाहिजे, असे आमचे ध्येय आहे.

Online Exam Demo

Latest News

  • गाव तिथे संगणक

    या उपक्रमामध्ये ज्या अर्जदारांनी अर्ज भरले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण हे आपल्याच तालुक्यामध्ये प्रशिक्षण केन्द्र देण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्याना प्रशिक्षण केन्द्राविषयी माहिती नसेल त्यांनी मुख्य कार्यालय, औरंगाबाद येथील दूरध्वनी करून माहिती घेऊ शकता.

  • गाव तिथे संगणक

    काही तालुक्यामध्ये प्रशिक्षण केंद्राचे रेजिस्ट्रेशन करणे चालू आहे. तरी आपल्याला विलंब होत आसल्याकारनाने आम्ही दीलगिरी / क्षमस्व व्यक्त करतो / आहोत.

उद्घाटन व संगणक वाटप